Welcome to Ratnagiri Police's official website. For emergencies please call our 24/7 control room 100 / 02352222222

 

Services

District FIR
District FIR
Citizen Portal
Citizen Portal
Wanted & Absconders
Wanted & Absconders
RTI - District Information
RTI - District Information
Announcements
Announcements
Accident Compensation
Accident Compensation
Download Forms
Download Forms
Woman & Children
Woman & Children
Stolen Vehicles
Stolen Vehicles
Press Release
Press Release
Unidentified Bodies / Missing People
Unidentified Bodies / Missing People
Tourist Information
Tourist Information
Recruitment
Recruitment
Birthdays
Birthdays

अफवा पसरविणे हा गुन्हा आहे.
कोणत्याही जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे व्हिडीओ,फोटो, माहिती पाठवू नका.

सोशल मीडिया वरून कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पहा.

तक्रार /अधिक माहितीकरीता 100 किंवा 02352222222 वर संपर्क साधा.
#CoronaUpdates

प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी Sanitization Van उपलब्ध करण्यात आलेली आहे

#WeCanWeWill #CoronaUpdates #Ratnagiri

4

आम्ही आपली व्यथा समजू शकतो. मुंबई हॉटस्पॉट असल्याने मुंबईतून बाहेर येणे जाणे शक्य नाही. आपल्याला काही कमी पडत असल्यास @MumbaiPolice पोलिसांशी संपर्क साधावा ते आपली सोय नक्की करतील.
सध्याच्या परिस्थितीत आपण जिथे आहात तिथेच सुरक्षित आहात.

Yogesh Kamble@YogeshK51289796

@RatnagiriPolice सर खरच खुप छान काम करताय आपण माझी एकच विनंती आहे आपल्याला आम्ही मुंबईला झोपडीमद्ये राहतो कृपा करून आम्हाला आमच्या गावी जाण्यास परवानगी द्यावी सर आम्ही आमच्या घरी राहू जीव खूप घाबरतोय सर इकडे…

सोशल मीडिया वरती “महाराष्ट्रात दारूचा समावेश अत्यावशक वस्तूंमध्ये केला आहे” असा खोटा मेसेज प्रसारित केला जात आहे.

कृपया अफवा पसरवू नका, अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी

#FakeMessages #Beware #CoronaInMaharashtra

सोशल मीडिया वरती “महाराष्ट्रात दारूचा समावेश अत्यावशक वस्तूंमध्ये केला आहे” असा खोटा मेसेज प्रसारित केला जात आहे.

कृपया अफवा पसरवू नका, अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी

#FakeMessages #Beware #CoronaInMaharashtra

#Lockdown काळात आपण गरज नसताना घराबाहेर पडला आहात का?

Advisory by Maharashtra Cyber for #WhatsApp Users and Admins during the COVID-19 pandemic

Link to Advisory: https://drive.google.com/file/d/1qQQmBmoDgYyQqJvrM1L7bZjwJLdJadPh/view?usp=sharing

@CMOMaharashtra @DGPMaharashtra @MahaDGIPR

#MahaCyber #MaharashtraFightsCorona #CyberSafe #SecurityTips #StopTheSpreadOfCorona
#StoptheRumors

Load More…

Developed By Sparkz Solutions
Ambedkar Marg, SP Office, Ratnagiri 415612